द्वितीय सत्राच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

divali

happy diwali

सुस्वागतम

सुस्वागतम !


        महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. १६ राजीव नगर लातूर.   शाळेच्या वतीने आपले हार्दिक स्वागत . येथे आम्ही आमच्या शाळेची माहिती , उपक्रम प्रसारित करत आहोत , आशा करतो कि तुम्हाला आमची शाळा व शाळेचे उपक्रम नक्कीच आवडतील …